June 29, 2025 12:38 pm

जरांगे पाटलांच्या समर्थनात कुरुंदा वासी स्मशानात…. आमरण उपोषण…!!!

अपनी भाषा में पढ़े! Translate

जरांगे पाटलांच्या समर्थनात
कुरुंदा वासी स्मशानात….
आमरण उपोषण…!!!

प्रनिनिधि/सचिनमुधळे

आज दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी मौजे कुरुंदा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने,मराठा समाजातील एक योद्धा,जो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अविरतपणे लढत आहे.ते म्हणजे जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात संपुर्ण कुरुंदेकर आमरण उपोषणाला बसलेले आहेत.मा.श्री.विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख,हिंगोली.यांनी उपोषण स्थळी भेट दिली व पाठींबा दर्शवला…!!!
*यावेळी उपस्थित मान्यवर:-मा.श्री.विनायकरावजी भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख,हिंगोली.श्री.बाळु पाटील, आसिफ पठाण,कान्हा,शैलेश पाटील इत्यादी व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!