अमळनेर शहरात नगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता वर्षं निमित्ताने मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
अमळनेर : विक्की उत्तम जाधव..
अमळनेर शहरात नगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सांगता वर्षं निमित्ताने माझी माती माझा देश उपक्रमाअंतर्गत
१२ रोजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
सर्व अमळनेरकरांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा..
पप्पू महाजन संचालक
अर्बन कॉ बॅंक अमळनेर.
गणेश प्लायवुड अमळनेर.
वसुधा वंदन अमृत वाटिका अंतर्गत ७५ वृक्षांचे वृक्षारोपण शहरातील आर . के . नगर भागातील सर्वज्ञ नगर भागात करण्यात आले .
यावेळी उपस्थित नागरिकांनी पंचप्राण अभियानांतर्गत मेरी माती मेरा देश अंतर्गत शपथ घेतली .
यावेळी मुख्यधिकारी प्रशांत सरोदे , उपमुख्यधिकारी संदीप गायकवाड , प्रशासन अधिकारी संजय चौधरी , भूषण भदाणे ,
तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्य संख्येने उपस्थित होते .