तक्रारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील औषधी वनस्पती देणारे सुखदेव भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन
भिगवन प्रतिनिधी भगवान लोंढे मौजे तक्रारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील बुद्ध वाशी सुखदेव नाना बाप्पू भोसले यांचे दिनांक 07/08/2023 रोजी वृद्धापकाळाने वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे भिगवन व भिगवन परिसरातील अनेक गोरगरीब लोकांना जडीबुटी देऊन बरे केले होते त्यांच्या या जाण्याने भिगवन व भिगवन परिसरामध्ये आता औषध देणारे कोणी नाही अशी चर्चा सर्वत्र होत असताना दिसत आहे त्यांच्या जाण्याने एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे तसेच त्यांच्यामागे त्यांची पत्नी मुले नातवंडे सुना असा परिवार आहे.