June 30, 2025 4:38 am

मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे अमळनेरात पडसाद, प्रांताधिकारी यांना दिले निवेदन..!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर : विक्की जाधव..

मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे अमळनेरात पडसाद.

मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या महाविकास आघाडीतर्फे महाराणा प्रताप चौक
ते प्रांत कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन
प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहरातील महाराणा प्रताप चौकात केंद्र सरकारच्या
विरोधात महाविकास आघाडीतर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. देशातील महिलांवरील
अत्याचाराच्या घटना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचे
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी यांना केंद्र
सरकारच्या निषेधाचे निवेदन दिले यावेळी

सचिन पाटील, शहराध्यक्ष शाम पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष
गोकुळ बोरसे, शिवसेना (उबाठा)
तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा म
सुलोचना वाघ, मार्केट उपसभापती स सुरेश पिरन पाटील, संचालक प्रा.सुभाष पाटील,

नगरसेवक प्रताप शिंपी, नरेंद्र संदानशिव, संदीप घोरपडे, मुन्ना शर्मा, जयवंतराव
पाटील, विजय पाटील, संभाजी अ पाटील, धनगर दला पाटील, सचिन
वाघ, गजेंद्र साळुंखे, मनीषा परब, उज्वला कदम, कल्पना वानखेडे
कुणाल चौधरी, पी.वाय पाटील तसेच महाविकास
आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!