June 29, 2025 11:26 pm

19 वर्षीय वेडसर महिलेस पारोळा पोलिसांनी वेले येथे केले दाखल –

अपनी भाषा में पढ़े! Translate

19 वर्षीय वेडसर महिलेस पारोळा पोलिसांनी वेले येथे केले दाखल –
प्रतिनिधी मयुर पाटील – पारोळा शहरातील दुर्गा पेट्रोल पंपजवळ एक 19 वर्षीय वेडसर महिला भटकताना श्री गुलाब विनायक पाटील यांना आढळून आलेने त्यांनी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना माहिती देताच क्षणाचाही विलंब न करता वाकोडे साहेबांनी नमूद महिलेस तात्काळ ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता नमूद महिलेने तिचे नाव लता दुता केवटा वय 19वर्ष रा गुगवा छतीसगढ असे सांगितले असून तात्काळ मा व्यवस्थापक मानव सेवा केंद्र वेले, चोपडा यांचेशी उपचार व संरक्षण करीता संपर्क करून पारोळा पो स्टे येथील महिला दक्षता कमिटी सदस्या श्रीमती सुवर्णा पाटील,श्रीमती जयश्री साळी यांचे व श्री गुलाब पाटील यांचे मदतीने नमूद वेडसर महिलेस उपचार व नातेवाईकांचे शोध करीता दाखल केले आहे,
पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडने पूर्वी तात्काळ कारवाई करून मानव सेवा केंद्र येथे दाखल केलेने जनतेमध्ये पोलिसानं विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!