July 1, 2025 8:05 am

गंगाराम सखाराम हायस्कुल शाळेच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्सहात आयोजित करण्यात आला .

अपनी भाषा में पढ़े! Translate

गंगाराम सखाराम हायस्कुल शाळेच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्सहात आयोजित
करण्यात आला .

विक्की जाधव अमळनेर..

अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे तर प्रमुख पाहुणे
म्हणून संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र झाबक हे होते.
अध्यक्षस्थानी डॉ. अनिल शिंदे होते. ते म्हणाले
संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ अविरत
मेहनत घेत असून येणाऱ्या काळात संस्थेचा
कायापालट केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी
स्पर्धा परिक्षेसोबतच विविध क्षेत्रात आपला
ठसा उमटवायला हवा. यावेळी
व्यासपीठावर खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष
प्रदीप अग्रवाल, शाळेचे चेअरमन हरी भिका
वाणी, संचालक डॉ. संदेश गुजराथी, उपाध्यक्ष
जितेंद्र देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, सचिव
तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य
ए.बी.जैन, सहसचिव धीरज वैष्णव, प्राध्यापक
प्रतिनिधी आर. एम. पारधी, शिक्षक प्रतिनिधी
विनोद कदम, संस्थेचे देणगीदार अनिल वैद्य, विवेकानंद भांडारकर, अभिजित भांडारकर,

अर्बन बँक संचालक प्रवीण जैन अनिल शिंदे

पालक शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!