June 29, 2025 7:54 am

माळेगाव पोलिसांनी केली मटका धंद्यावर कारवाई…

अपनी भाषा में पढ़े! Translate

माळेगाव पोलिसांनी केली मटका धंद्यावर कारवाई…

बारामती (सह – संपादक – संदिप आढाव)

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे मटका धंद्यावर धाड टाकून तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विजय वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निंबाळकर वस्ती ए-वन चिकन दुकानाच्या आडोशाला मोकळ्या जागेत माळेगाव कारखाना येथे आरोपी संतोष भालचंद्र निंबाळकर,दिलीप भुंजगराव शितोळे दोघं (रा.निंबाळकरवस्ती माळेगांव कारखाना माळेगांव बु ता.बारामती ) कल्याण नावाचा मटका घेऊन आरोपी अक्षय दिलिप शितोळे (रा.निंबाळकरवस्ती माळेगाव ता.बारामती) यांना देत होता.
माळेगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ५४० रुपये जप्त करण्यात आले आहेत.तपास पोलिस नाईक अमर थोरात हे करीत आहेत…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!