June 30, 2025 1:01 am

रुद्रशंभु प्रतिष्ठान आयोजित रक्तदान उस्फूर्त प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

रुद्रशंभु प्रतिष्ठान आयोजित रक्तदान उस्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी, स्वप्निल पवार

सालाबाद प्रमाणे वर्ष तिसरे कै.संग्राम बिभीषण कन्हेरकर याच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त रुद्रशंभु प्रतिष्ठान यांनी भव्य रक्तदान शिबिर राबवले होते या रक्तदानाला गावातील व पंचक्रोशीतील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रुद्रशंभु प्रतिष्ठान तर्फे गावामध्ये अशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे यावेळी गावातील आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थिती दाखवली.
या रक्तदान शिबिराचा सर्वसामान्य गरजू रुग्णांना वर्षभर अडचणीच्या वेळी फायदा होतो यामुळे सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होते
रुद्रशंभु प्रतिष्ठानने यावेळी रक्तदात्याचे मनापासून आभार व्यक्त केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!