June 29, 2025 7:47 am

शिरपूर येथे अनाथ व मतिमंद मुलाच्या हस्ते केक कापून व बिस्किट वाटप करून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर तालुका व शहर च्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी हृदय सम्राट सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्तने शिरपूर मनसे तर्फे अनाथ व मतिमंद मुलाचे बालगृह शिरपूर जि धुळे येथे अनाथ व मतिमंद मुलांना राजसाहेबांचे नावाचे केक कापण्यात आला व त्यानंतर अनाथ व मतिमंद मुलांना बिस्किट व केक आणि पुस्तके उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

तसेच शिरपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी माननीय राज साहेब ठाकरे यांच्या ५५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी उपस्थित मनसे तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष सोनू राजपूत, तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, शहर उपाध्यक्ष पंकज मराठे, तालुका सहसचिव अमोल गुजर, गट अध्यक्ष विकी मोरे, शाखाध्यक्ष मयूर कोळी, किरण पाटील, सागर पाटील, सागर कोळी, सलमान पिंजारी, असलम पिंजारी, भैय्या शिंपी, नरेंद्र पाटील, संदीप पाटील, सनी भिल, दिनेश तिरमले, सागर तिरमले, प्रशांत मोरे, तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!