शिरपूर: श्री. विजय चव्हाण शिवसेना (उ.बा.ठा.) महाराष्ट्र वाहतूक सेना तालुका अध्यक्ष पदी असताना यांनी पक्षविरोधी काम करत असल्यामुळे यांना पक्षातून व पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. तरी या पदाचा कुठल्याही प्रकारचा वापर करणार नाही अन्यथा कारवाई करण्यात येईल. शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाप्रमुख श्री. जितेंद्र पाटील यांनी पत्रक द्वारे जाहीर केले आहे..