जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सभापती पद भारतीय जनता पक्षाला तर उपसभापती पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले आहे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सभापती पद भारतीय जनता पक्षाला तर उपसभापती पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाले आहे.

प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत.जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली यामध्ये सभापती पदासाठी दोघांनाही समान नऊ मते मिळाली.
यानंतर ईश्वर चिट्ठी काढण्यात आली यामध्ये भाजपचे शरद कार्ले यांच्या नावाची चिठ्ठी निघाली तर उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री वराड यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे.
दोघांनाही या ठिकाणी समान संधी मिळाली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!