June 29, 2025 5:25 pm

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवा खलनायक

अपनी भाषा में पढ़े! Translate

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला नवा खलनायक

मराठी चित्रपटसृष्टीतील नवा खलनायक प्रसाद सुर्वे
प्रसाद सुर्वे खलनायकाच्या भूमिकेत

(निलेश गायकवाड)

चित्रपट सृष्टीत नायक जेवढा महत्वाचा आहे तेवढाच खलनायक देखील महत्वाचा असतो. लांबलचक मिशा, पल्लेदार संवाद, विचित्र केशभूषा व वेशभूषा असे खलनायक आपण अनेक खलनायक पाहिले आहेत. मात्र बदल्यात चित्रपटाबद्दल खलनायक देखील बदलत गेला आहे. उत्तम देहबोली, दर्जेदार संवाद शैली, नायकाच्या तोडीस तोड दिसणारा मराठी चित्रपटसृष्टीला नवा खलनायक प्रसाद सुर्वे याच्या रूपाने मिळाला आहे.

प्रसादने अभिनयाची सुरवात माकडाचं लगीन या चित्रपटापासून केली. त्यांनतर परफ्युम, शेर शिवराज, फाईट आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या बलोच चित्रपटात प्रसाद झळकला आहे. सीमा पार देशासाठी लढणाऱ्या मराठयांच्या शौर्याची यशोगाथा असणाऱ्या बलोच चित्रपटात प्रसादने खलनायक साकारला आहे. त्याने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेला जनसामान्यांतून उस्फूर्त त्याला दाद व प्रतिसाद मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील नवा खलनायक प्रसाद सुर्वे नावाने ओळख मिळवत आहे. आगामी काळात प्रसादकडे मराठी, हिंदी तसेच दक्षिणेकडे चित्रपटांची रेलचेल आहे. त्याच्या चित्रपटाच्या कारकीर्दीत मिळालेल्या भूमिकांना प्रसादने उत्तमरीत्या त्याने निभावल्या आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क – जनसंपर्क मिडिया सर्व्हिसेस – ९८९०७७५६९६

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!