युवा नेते सुनिल सावंत यांचा मुक्या जनावरांसाठी अनोखा उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहरात सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मोकाट फिरणारे मुक्या जनावरासाठी सुनील बापु सावंत मित्र मंडळाच्या वतीने जनावरांच्या पायाना पत्री ठोकण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी या उपक्रमाबाबत बोलताना सावंत म्हणाले की, करमाळा शहरात अनेक मोकाट फिरणारे मुक्या जनावर उन्हा तान्हात फिरताना दिसत आहे त्यांचे नखे वाढलेले असुन ते ही काढण्यात आले असुन याकामी अस्लम हुसेन नालबंद,राजु नालबंद , इरफान मिर्जा रामभाऊ क्षिरसागर , असलम बेग, साजीद बेग रामभाऊ सावळकर मैनुद्दीन बेग आदी जण हां उपक्रम राबवित आहेत करमाळा शहरातील ज्या नागरीकांची जनावरे आहें त्यांनी सुध्दा आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन सांवत यांनी केले आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!