June 29, 2025 9:06 pm

भारतीय जनता पार्टीचा 44 वा वर्धापन दिन स्वराज प्रांगण दौंड येथे उत्साहात साजरा!

अपनी भाषा में पढ़े! Translate

भारतीय जनता पार्टीचा 44 वा वर्धापन दिन स्वराज प्रांगण दौंड येथे उत्साहात साजरा!
प्रतिनिधि – विकी ओहोळ
मो न.8446119158
दौंड शहर भाजपाच्या वतीने भाजप चा 44 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दौंड शहर अध्यक्ष फिरोज खान यांच्या हस्ते पक्षाचा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले .तसेच दौंड शहर ओबीसी सेलचे अध्यक्ष रविंद्र बंड यांनी वर्धापन दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला आघाडी नेत्या मीनाताई जाधव, योगेश डाबी, नागेश गोकुळ आणि शाताराम होले, सोशल मिङिया प्रमुख विश्वजित सोनवणे, ओकार कड्डे, मिरा म्हेञे, प्रकाश पारदासानी, वाजीद कुरेशी, कालिदास जाधव तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!