June 29, 2025 3:41 pm

फुले शाहु आंबेडकर चळवळीतील भरीव योगदान असलेले विधिकार भास्करराव विश्वनाथ सोनवणे यांचे दुःखद निधन

अपनी भाषा में पढ़े! Translate

दुःखद बातमी !
फुले शाहु आंबेडकर चळवळीतील भरीव योगदान असलेले विधिकार भास्करराव विश्वनाथ सोनवणे यांचे दुःखद निधन
प्रतिनिधी – विकी ओहोळ
मो. नं.- 8446119158
दौंड – दौंड तालुक्यात व दौंड शहरात आंबेडकरी चळवळीतील मोलाचे योगदान असलेल्या व त्याकाळात टीव्ही मोबाईल नसताना सुद्धा खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत जलसा, बुद्ध भीम गीतांच्या , गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर घरोघरी पोहचविणारे व कायम दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक ते उपनगराध्यक्ष या माध्यमातून शहरांतील तसेच भीम नगर मधील जनतेचे प्रश्न सोडवणारे, सामान्य जनतेच्या अडीअडचणीला उभे राहून युवकांना योग्य असे मार्गदर्शन गावोगावी जाऊन जलसा च्या माध्यमातून मार्गदर्शन करीत होते.विधीकार म्हणून अनेक विवाह बौद्ध पद्धतीने लावले दौंड शहराने संयमी असा नेता हरपला. त्यांच्या मागे 2 मुले 3 मुली,पत्नी,नातवंडे असा परिवार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!