June 29, 2025 3:51 pm

पिरिपाच्या वतीने गाडगे महाराज यांची जयंती साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

पिरिपाच्या वतीने गाडगे महाराज यांची जयंती साजरी

रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी

पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गाडगे महाराज यांची मेडिकल चौकातील धर्मशाळेत जयंती साजरी करण्यात आली.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी धर्मशाळेतील गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी दिलीप पाटील, भिमराव कळमकर,प्रणय हाडके, शितल बोरकर,विजय पाटील, अरुण साखरकर, रविंद्र बाणमारे, गौतम ऊके ,सुयोग रायपुरे, अरविंद वैद्य, विठ्ठल ठाकरे,कुशीनारा सोमकुवर,अजय चव्हाण,कैलास बोंबले,बाळु कोसमकर, संजय खांडेकर,सुधा मस्के, प्रतिभा मानवटकर, सुचिता कोटांगले आदींची उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!