श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमध्ये उद्बोधन कार्यशाळा
प्रतिनिधी आप्पासाहेब कोळी
नंदुरबार शहरातील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय एन के भदाने सर यांनी केले. उपमुख्याध्यापक चौधरी सर ज्येष्ठ पर्यवेक्षक पाठक सर.हे मान्यवर उपस्थित होते.दहावीच्या मुलांसाठी पेपर सोडवताना येणाऱ्या अडचणींवरती ही उद्बोधन कार्यशाळा होती.माननीय मुख्याध्यापक नारायण भदाणे सर यांनी परीक्षेला बसत असताना विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका व त्याचे पर्यायी मार्ग याच्यावर मार्गदर्शन केले उप मुख्याध्यापक चौधरी सर नवनवीनननुसारपत्रिकेचे स्वरूप कशा पद्धतीनेयेणार व तुम्ही त्याला कसे समोर जाणारबद्दल मार्गदर्शन केले ज्येष्ठ प्रवेक्षक पाठक सर विद्यार्थ्यांच्या मनातील भीती काढून कॉपीमुक्त पेपर कसा लिहावा अभ्यास कसा व किती वेळ करावा प्रश्नपत्रिकांची एनालिसिस कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले जानी सर, गवते सर,आर बी लांडगे सर ,सी.जी पाटील सर ,मराठे सर, भट्ट मॅडम ,पी एम पाटील सर, भदाणे मॅडम, पेंढारकर सर, वाडेकर सर, व सर्व शिक्षक मान्यवर उपस्थित होते.