आज दिनांक-२३ जानेवारी २३ रोजी हिंदुहृदयसम्राट श्रीमान स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.बाळासाहेबाना अपेक्षित ८०% टक्के समाज कारण व २०% टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार भगवा सप्ताहचे प्रारंभ गोरगरीब उघड्यावर राहणाऱ्या शिरपूर शहरातील गरजू लोकांना चादरी वाटप करण्यात आले.तसेच दैनिक मार्मिक निशाणा दिनदर्शिका २०२३ लोकार्पण करण्यात आले.तसेच ग्रामीण भागात बभळाज,हिंगोणीपाडा, करवंद ,लौकी व तालुक्यातील इतर ठिकाणी ऊसतोड मजुरांना चादरी वाटप व तालुक्याभरात विविध स्पर्धा व बक्षिस वितरण व विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.अशी माहिती उपजिल्हा प्रमुख-भरतसिंग राजपूत ह्यांनी दिली.ह्याप्रसंगी शिवसेना
उपजिल्हा प्रमुख-भरत भाऊ राजपूत,उपजिल्हा संघटक-विभाभाई जोगराणा,एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष-राजू टेलर,मा.उपजिल्हा प्रमुख-हिंमत महाजन,तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा, विधानसभा क्षेत्र प्रमुख-छोटूसिंग राजपूत,तालुका संघटक-योगेश सुर्यवंशी,तालुका संघटक-मुकेश शेवाळे,उपतालुका प्रमुख- अभय भदाणे, मंगलसिंग भोई, मा.उपतालुक प्रमुख राजेश गुजर, शहर समन्वयक-देवेंद्र पाटील, युवासेना उपजिल्हायुवाधिकारी-अनिकेत बोरसे, युवासेना तालुका युवाधिकारी-विजय पावरा, उप युवाधिकारी-जितेंद्र राठोड, महा.वा.सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, मा.शहराध्यक्ष महा.वा.सेना.दिनेश गुरव, मा.तालुकाध्यक्ष.नन्ना जाधव,पिंटू शिंदे,विकास सेन,बबलू शेख,रेहान काझी,दिपक राजपूत,रोहित चौधरी,जगदिश चौधरी,राज सिसोदिया,ईश्वर मोरे,एन.डी.पवार,सचिन चौधरी,ईश्वर राठोड,नीरज राजपूत,ऋषिकेश राजपूत,आबा भिसे,देवा बंजारा,हिरालाल ठेलारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.