June 29, 2025 10:57 am

भारतीय वंशाचे लिओ वराडकर पुन्हा आयर्लंडचे पंतप्रधान

अपनी भाषा में पढ़े! Translate

भारतीय वंशाचे लिओ वराडकर पुन्हा आयर्लंडचे पंतप्रधान

भारतीय वंशाचे लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान बनले आहेत. देशाच्या युती सरकारसोबत त्यांनी केलेल्या कराराचा एक भाग म्हणून ते या पदावर आले आहेत. आयर्लंड संसदेच्या डेल या कनिष्ठ सभागृहाच्या विशेष अधिवेशनात मायकेल मार्टीन यांच्या जागी लिओ वराडकर यांची नियुक्ती करण्यास संसद सदस्यांनी मान्यता दिली. आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष मायकेल हिगिन्स यांनी वराडकर यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!