June 29, 2025 5:41 pm

निर्भया पाथकाच्या वतीने भुरट्या चोरांना आळा बसण्यासाठी बारामती बस्थानकात चोख बंदोबस्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

निर्भया पाथकाच्या वतीने भुरट्या चोरांना आळा बसण्यासाठी बारामती बस्थानकात चोख बंदोबस्त

(निलेश गायकवाड )

बारामती बसस्थानकाचा सध्याच्या काळात गुन्हेगार, भुरटे चोर, पाकीटमार, गर्दुले यांनी दिवसेंदिवस वाढत्या तक्रारी येत असल्याने व प्रवाश्यांवर हल्ले होणे तसेच पाकिटमारीही नित्यानेच घडत असल्याने . प्रवाश्यानीं मदत मागितल्यास किंवा स्टेशन मास्तरांनी फोन केल्यास निर्भया पथकाच्या वतीने तातडीने प्रवाश्यानां मदतीचा हात पुढे येत आहे.निर्भया पथकाच्या वतीने होत असलेल्या चोख बंदोबस्तामुळे 80 टक्के तक्रारी कमी झाल्याच्या पुढे आल्या आहेत. निर्भया पथकाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे .

बारामती बस स्थानकामध्ये आज दि.02 डिसेंबर रोजी वाढत्या चोरीला आळा बसण्यासाठी निर्भय पथकाच्या वतीने चोक बंदोबस्त घालण्यात आला.यावेळी निर्भया पथकाचे अंमलदार धगाटे सर,चौंडे सर,मरळे सर, ढमे मॅडम,भोईटे मॅडम हे उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!