मदनवाडीत आरोग्य विभागाचा स्तुत्य अभिनव उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडीत आरोग्य विभागाचा स्तुत्य अभिनव उपक्रम

(निलेश गायकवाड )

प्राथमिक आरोग्य केंद्र शेटफळगडे अंतर्गत उपकेंद्र तक्रारवाडी येथे आरोग्य सेवेपासून वंचित राहणाऱ्या घटकाकरिता, शेतकऱ्यांच्या बांधावर, खोप्यामध्ये , ऊस तोड करणारे कामगार , साखर कारखाना वसाहतीमध्ये राहणारे ऊस तोड कामगार, विटभट्टी, बांधकाम मजूर, असे लोक जे आरोग्य सेवेपासून वंचित राहतात व त्यांना गरज असलेल्या आरोग्य सेवा देता येत नाहीत…
अशा सर्व लोकांची आरोग्य तपासणी यामध्ये हिमोग्लोबिन, मधुमेह, उच्च रक्तदाब तपासण्या करण्यात येत आहेत,
हायरिक्स गरोदर माता तपासणी, मुलांचे लसीकरण सेवा देताना…. आशा सेविका सीमा मारकड , आरोग्य सेविका जयश्री शिंदे, प्रिया भोसले,आरोग्य सेवक मारुती गायकवाड, आरोग्य सहायक सुधाकर चाबुकस्वार तसेच आशा ताई सविता देवकाते मनीषा देवकाते आरोग्य सेवा देताना…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!