शासकीय ग्रामीन रुग्णालयात फळे वाटप करुन साजरा केला वाढदिवस

अपनी भाषा में पढ़े! Translate

शासकीय ग्रामीन रुग्णालयात फळे वाटप करुन साजरा केला वाढदिवस

लाखांदूर :- दि.२५ आॅक्टोंबर वाढदिवस हा कौटुंबिक पातळीवरचा उत्सव जेव्हा समाजउपयोगी मदत कारणी पडतो तेव्हा तो उत्सव कौटुंबिक नाही तर सामाजिक ठरतो. अविरत समाजसेवेचा वसा घेतलेल्या सामान्यांतील असामान्य सामाजिक कार्यकर्ते- श्री फागोजी कडिखाये लाखांदूर यांचा मुलगा धनंजय कडिखाये आणि भोजराज कडिखाये यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाखांदूर येथील शासकीयग्रामिणरूग्णालयातील रूग्णांना फळे व बिस्किटचे वाटप करून मुलांचा वाढदिवस समाज सेवेला अर्पित केला. यावेळी नरेशजी दिवठे,मेहबुब रिजवी, चंद्रकांतजी दिवठे, हरिदासजी राऊत, संजयजी वाटगूळे, गणेशजी ठाकरे, नितीनजी पारधी, रामकृष्णजी दिवटे, सुरेशजी नेवारे, यजुवेंद्रजी घोरमोडे,गोवर्धनजी कडिखाये, मानव दादा कडिखाये, उन्नती ताई कडिखाये आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, सामाजिक बांधिलकी असलेले श्री फागोजी कडिखाये यांनी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन नेहमी कोणते ना कोणते सामाजिक उपक्रम गरजवंतासाठी घेत असतात, यांनी समाजभान जपत कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!