June 29, 2025 10:48 am

एस.पी.डी.एम महाविद्यालयात सीईटीच्या नावाने आठ हजार रुपयांची वसुली बंद करावी – सुनिल सूर्यवंशी

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्री.मनोहर पाटील (PA) एस.पी.डी.एम महाविद्यालयात सीईटीच्या नावाने आठ हजार रुपयांची वसुली बंद करावी

एस.पी.डी.एम महाविद्यालयात बारावी या वर्षाला एकूण दीडशे विद्यार्थी आहेत. सी.ई.टी चे आठ हजार रुपये प्रमाणे आपण सक्तीने वसूल करत आहात आणि कोणतेही प्रकारचे पावती दिली जात नाही. आपल्या या वसुलीला वर पासून तर खालपर्यंत सर्वांचं संमती असल्यामुळे आपलं कोणीही काही वाकड करू शकत नाही, तरी आपण याचा फेर विचार करावा..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!