श्री.पा.बा.बागल महाविद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न
प्रतिनिधी रविता कुंभार
श्रीमती पा.बा बागल कला व वाणिज्य महाविद्यालय दोंडाईचा व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा विभाग महा लॅब दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमानाने एस एस सी पी एस कॉलेज दोंडाईचा येथे शिक्षक – इतर कर्मचारी यांचे रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डॉक्टर युतीका भामरे,गणेश विसावे.महा लॅब टेक्निशियन, तुषार पाटील,भारती निकुम, मीनाक्षी पाटील,हेमंत पाटील यांनी सर्व शिक्षक याचे आरोग्य तपासनी केली. या कार्यक्रमास मा.नगरअध्यक्ष बापुसाहेब देशमुख मा.दादासो अमितजी पाटील, प्राचार्य डॉ.प्रा.वाल्हे सर उपप्राचार्य प्रा. विश्वास पाटील सर , प्रा.डॉ रणजीत आठवले सर , प्रा कातडे सर , प्रा माळीच सर ,प्रा.बोयेवार सर , प्रा सिसोदे सर,
डॉ प्रा खासेराव पाटील सर प्रा. आप्पा कोळी सर प्रा. नीता पाटील मॅडम, प्रा.रंजना पाटील मॅडम, प्रा गेंगाने मॅडम, प्रा.जैन मॅडम, प्रा. वैशाली पाटील मॅडम , प्रा. ए.एम पाटील सर प्रा. ठाकरे सर प्रा. वसावे सर प्रा. प्रवीण पाटील सर , प्रा गवते मॅडम , प्रा दवले सर ,प्रा दिपक माळी सर,प्रा दुर्वेश पाटील सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
