June 30, 2025 12:53 am

तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा राजवर्धन पाटील यांनी केला सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा राजवर्धन पाटील यांनी केला सत्कार

(निलेश गायकवाड )

इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. आज भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी तहसीलकचेरी इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्यांचा सन्मान केला. यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे उपस्थित होते .
राजवर्धन पाटील म्हणाले की, ‘ तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून झालेला सन्मान हा इंदापूर तालुक्यासाठी मोठा बहुमान आहे.’

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!