उंदरगावामध्ये राजमाता अहिल्या देवी होळकर जयंती उत्साहात पार….
दि 31,प्रतिनीधी – दत्तात्रेय पतुले
राजमाता राष्ट्रमाता अहिल्या देवी होळकर यांची जयंती निमित्त रॅली काढण्यात आली, या रॅली मध्ये लहान शालेय मुला मुलींसहित वयसकर गटापरेन्त असणारे सर्व प्रतिष्टीत तसेच सर्व सामान्य नागरिक उपस्तीथ होते. लहान मुलांच्या हातात सुविचाराचे पोस्टर होते ते जाणतेपरेन्त रुजवण्यासाटी हातात घेऊन रॅली काढण्यात आली. या रॅली ची शोभा ढोलक वाजवणाऱ्यानी तसेच अहिल्या देवी च रूप धारण करून घोड्यावर स्वार होणाऱ्या बाळकण्याने चांगल्याच पद्धतीने वाढवली.