June 30, 2025 8:52 pm

तक्रारवाडी सोसायटी ची निवडणूक होणार रंगतदार

अपनी भाषा में पढ़े! Translate

तक्रारवाडी सोसायटी ची निवडणूक होणार रंगतदार
तक्रारवाडी प्रतिनिधी श्री युवराज काळंगे दिं 7/5/2022
तक्रारवाडी तालुका -इंदापुर येथील तक्रारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणूक जाहीर झाली असुन तेरा जागेसाठी एकुण चौतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक अधिकारी काळे साहेब यांनी दीली आहे
सोसायटी मध्ये एकुण तेरा जागेसाठी कर्जदार गटातुन आठ जागेसाठी श्री यशवंत वाघ , युवराज काळंगे, अविराज वाघ, अंकुश वाघ,सुनिल वाघ, राजेंद्र वाघ , रामभाऊ वाघ, वैभव जाधव,अनिल वाघ, अमोल वाघ, अर्जुन जराड, विकास वाघ, मोहनराव वाघ, प्रशांत वाघ, रामभाऊ जाधव,किशोर वाघ, भिमराव वाघ, दत्तात्रय वाघ, बापुराव पिसाळ,भाऊसो वाघ, हंनुमत वाघ, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तसेच महीला राखीव गटातुन दोन जागेसाठी सौ सुषमा वाघ , चैत्राली वाघ , मीना वांझखडे चंद्रभागा मारणे अनिता वाघ,रेखा वाघ सुरेखा पिसाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत
तसेच, अनुसुचित जाती जमाती गटातुन एका जागेसाठी श्री राजाराम आढाव रामचंद्र जगताप ,बलभिम आढाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तसेच इतर मागासवर्ग गटातुन एका जागेसाठी श्री शेखलाल मुलाणी व रामचंद्र धुमाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच भटक्या जाती जमाती गटातुन श्री अमरनाथ धवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे होणारी निवडणूक रंगतदार वळणावर आली असून दिं 11रोजी नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे मतदान दिनांक 20 मे 2022रोजी होणार आहे

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!