June 30, 2025 2:02 pm

छत्रपती शिवाजी महाराज चौक
तक्रारवाडी गावातील नामफलकाचे अनावरण

अपनी भाषा में पढ़े! Translate

छत्रपती शिवाजी महाराज चौक
तक्रारवाडी गावातील नामफलकाचे अनावरण

तक्रारवाडी प्रतिनिधी श्री युवराज काळंगे तक्रारवाडी ग्रामपंचायत समोरील चौकाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे या नामफलकाचे अनावरण गुरुवारी दिं5 करण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तक्रारवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास तक्रारवाडी चे सरपंच सतिश वाघ ,कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ, शरद वाघ युवराज काळंगे, नितीन काळंगे, आकाश पिसाळ, प्रवीण वाघ, रामभाऊ वाघ, किरण पन्हाळे, गौरव वाघ, किशोर काळंगे आदी उपस्थित होते गावातील या नामफलकामुळे चौकाला महत्व प्राप्त झाले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!