दीपक उखर्डू वाल्हे यांना ‘अमळनेर युवा परिटधोबी मंडळाच्या’ वतीने ” समाज भूषण पुरस्कार” प्रदान
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील दीपक उखर्डू वाल्हे सामाजिक कार्यकर्ता ते करीत असलेले सामाजिक उपक्रम लेक वाचवा लेक शिकवा अभियाननाच्या माध्यमातून कन्या रत्न प्राप्त झालेल्या परिवाराचे मोफत कपड्यांना प्रेम करून देणे. खान्देश लग्न गाणी संकलित १५०० पुस्तिकेचे मोफत वाटप केले.तसेच डेबुजी झिंगराजी जानोरकर ग्रंथालय सुरू केलीकेले.ग्रंथालयांच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली अनेक संस्थांना संत गाडगेबाबा यांची प्रतिमा भेट म्हणून वाटप केल्यात.संत गाडगेबाबा जयंती व पुण्यतिथी दिनी आश्रम शाळा व ममता विद्यालय येथे प्रतिमा संत गाडगेबाबा यांची प्रतिमा भेट देऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणे. पर्यावरण व पक्ष्यांचे संरक्षण ही काळाची गरज ओळखून उन्हाळ्यात पक्ष्यांना खाद्य व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.कोरोना काळात डेटॉल साबण मास्क असैनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करणे इयत्ता दहावी बारावीच्या व पदवीधर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजन करणे शिक्षकांच्या सत्कार आयोजन करणे कोरोनाकाळातील उत्कृष्ट कार्य करणं विविध क्षेत्रातील कर्मचारीच्या सत्कार समारंभ तसेच धार्मिक सोहळा पालखी सोहळा धार्मिक कार्यक्रम अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता रांगोळ्या काढून परिसर सुशोभित करीत असतात.असे अनेक उत्तम उपक्रम राबवित असल्यामुळे व युवा परीट धोबी मंडळ अमळनेरच्या वतीने विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर पुरस्काराने गौरवण्यात आले आत्तापर्यंत 14 राज्यस्तरीय पुरस्कार व तसेच कुरणा काळात केलेल्या अनेक उपक्रमांत बद्दल 13 कोरोना योध्दा पुरस्कार प्राप्त झाली आहे म्हणून दिपक उखर्डु वाल्हे हे समाज व मंडळासाठी ते भूषण त्याच्या उत्कृष्ट कार्याचा समाजाला सार्थ अभिमान आहे त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन अंमळनेर युवा परीट मंडळाच्यावतीने दीपक उखर्डू वाल्हे यांना समाज भूषण पुरस्कार कार्य सम्राट आमदार श्री शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला संत सखाराम महाराज गादीपती ह.भ.प. संत प्रसाद महाराज यांच्या प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष परिटधोबी समाज आण्णासाहेब एकनाथराव बोरसे गुरुजी हे होते तर.श्री सुरेश ठाकरे, श्री अरुण धोबी,श्री सर्जेराव बेडीस्कर, श्री ईश्वर मोरे,श्री वासुशेठ सोनवणे, श्री धनंजय सोनवणे, श्री राकेश वाघ, श्री दिपक बाविस्कर, श्री प्रविण पाठक, श्री सुरज परदेशी,श्री सुनिल भोई युवापरिटधोबी मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र जाधव उपाध्यक्ष श्री उमेश वाल्हे उपाध्यक्ष श्री अविनाश जाधव तालुकाध्यक्ष श्री गंगाराम वाल्हे लाँन्डी संघटना अध्यक्ष मधुकर निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते , तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद जाधव सर व सुत्रसंचालन श्री दिपक वाल्हे यांनी केले .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विजय वाघ सर ( सचिव ) श्री अनिल जाधव ( सहसचिव ) श्री मोतीलाल जाधव ( खजिनदार ) कार्यकारी सदस्य श्री गणेश नेरकर श्री अनिल वाघ श्री मनोज निकुंभ श्री गिरीश चित्ते श्री भरत जाधव तसेच सल्लागार श्री सतिश पवार श्री किशोर महाले श्री भरत येशी श्री अनिल मांडोळे श्री नितिन जाधव परिश्रम घेतले.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालय.अमळनेर युवापरिटधोबी मंडळ अमळनेर पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय अमळनेर अमळनेर शहरातील लाँन्डी धारक बांधवां धोबीसमाजाच्या सर्व पदाधिकारी व नातेवाईक मित्रपरिवाराकडुन त्यांचे अभिनंदन होत आहे.