June 30, 2025 10:21 am

गुणवंत खेळाडू सायली बडगुजरचा अमळनेर येथे सत्कार…

अपनी भाषा में पढ़े! Translate

गुणवंत खेळाडू सायली बडगुजरचा अमळनेर येथे सत्कार…

अमळनेर प्रतिनिधी-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तर्फ दरवर्षी दिला जाणारा शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू महिला सन २०२१ चा पुरस्कार अमळनेर च्या सायली किरण बडगुजरला १ मे रोजी जळगांव पोलिस मैदानावर जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी व मान्यवर
यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र , सन्मानचिन्ह व १० हजार रुपयांचा चेक देण्यात आला..
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष व नाशिक बोर्डाचे माजी सदस्य प्रकाश पाटील ,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार ईश्वर महाजन यांनी सायली बडगुजरचा व तिच्या आई-वडिलांचा
शाल,बुके,पेन देऊन सत्कार केला.. तिच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!