June 30, 2025 3:15 am

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी विशेष तपास पथकाकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

अपनी भाषा में पढ़े! Translate

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी विशेष तपास पथकाकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
प्रतिनिधी-अर्जुन आहेर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडे सोपवण्याची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलं होतं. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांनी दरमहा १०० कोटी रुपये खंडणी वसूल करण्यासह अनेक आरोप केले होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!