राजवर्धन दादा पाटील यांची कुंभारगाव ला सांत्वन भेट
प्रतिनिधी भगवान लोंढे
. मौजे कुंभारगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे स्वर्गीय अजिनाथ ऊर्फ बाळू भगवान धुमाळ वय वर्षे 30 याचे गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे नवनाथ भगवान धुमाळ कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी नीरा-भीमा चे संचालक राजवर्धन दादा पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन भाऊ नवनाथ धुमाळ वडील भगवान धुमाळ यांचे सांत्वन केले व त्यांना दुःखातून सावरण्याची ईश्वरी शक्ती देवो ईश्वरी शक्तीपुढे विलाज नाही यावेळी कुंभार गावचे कार्यकर्ते दामोदर आण्णा धुमाळ व उपसरपंच उदय भोईटे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील लोंढे कर्मयोगी कारखान्याचे अकाउंट विभागाचे सुनील जगताप उपस्थित होते.