शिरपूर : दिनांक. २१ मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव शिरपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी मार्केट येथे महाराजांच्या स्मरकास पुष्पहार अर्पण करण्यात आले व १०:३० वाजता पाटीलवाडा येथे महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख मान्यवर उपविभागीय पोलिस अधिक्षक श्री.अनिल माने (DYSP),पोलिस निरीक्षक श्री.राजेंद्र देशमुख,तहसीलदार श्री.आबा महाजन हे उपस्थित होते. तसेच सायंकाळी शिवसेना संपर्क कार्यालय येथे महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून मोठ्या उत्साहात भगवे मय वातावरणात वाजत गाजत नृत्य करत आनंद साजरा करण्यात आले.

याप्रसंगी धुळे जिल्हा प्रमुख(ग्रामीण)-श्री.हेमंत साळुंखे,उपजिल्हा प्रमुख-श्री.भरतसिंग राजपूत,श्रीराजू टेलर,श्री.हिंमत महाजन,उपजिल्हा संघटक-विभा जोगराणा,भाईदास पाटील,तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा, तालुका प्रमुख दिपक चोरमले ,तालुका संघटक-योगेश सूर्यवंशी,विधानसभा क्षेत्र प्रमुख-छोटुसिंग राजपूत,शहर प्रमुख-मनोज धनगर,शहर समन्वयक-देवाजी पाटील,उपतालुका प्रमुख-राजेश गुजर,अभय भदाणे,मंगल भोई,सुनील मालचे,उपशहर प्रमुख-योगेश ठाकरे,स्वरूप सिंग पावरा, बंटी लांडगे,विकास महिरराव,इद्रीस शाह,वाजिद मलिक विभाग प्रमुख-अमोल पाटील,दिपक राजपुत,जितेंद्र पाटील,विकास सेन,चेतन पाटील,भाईदास पावरा, सुनिल सूर्यवंशी,पिंटू शिंदे, युवासेना उपजिल्हाधिकारी-अनिकेत बोरसे,तालुका युवाधिकारी-विजय पावरा,उपतालुका युवाधिकारी जितेंद्र राठोड,कांतीलाल पावरा,सुरेश पावरा,शहर युवाधिकारी-गोलू मराठे,शहर समन्वयक सचिन शिरसाठ,विभाग प्रमुख-ईश्वर राठोड,गौरव पावरा,दिनेश गुरव,जगदीश चौधरी, तुषार महाले,शेखर मराठे,बंटी बोरसे,वैभव कोळी,शेखर चौहान,योगेश साळुंखे,चंदू वाघ,गोलू माळी,भावेश माळी,सनी पाटील,जगदीश मराठे,प्रदीप भिल,पवन मराठे, गणेश बिरारी,रॉकी पवार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.