महिला पतंजली योग समिती अमळनेर महिला दिन साजरा 

अपनी भाषा में पढ़े! Translate

महिला पतंजली योग समिती अमळनेर महिला दिन साजरा..

 

अमळनेर : विक्की जाधव 

महिला पतंजली योग समिती अमळनेर तहसील मार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य चिकित्सक डॉ स्वपना नितीन पाटील यांनी महिला व आरोग्य समस्या यांवर सखोल मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाभदाणे मॅडम यांनी केले तालुका प्रभारी कामिनी पवार मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते संविधान जागर यात संविधानातील 15 महिला सदस्याची भूमिका योग शिक्षक व योग साधक यांनी केली.

-सरोजनी नायडू -भारती कोळी, लीला राॅय-निवेदिता कापडणेकर ,हंसा मेहता -माधुरी पाटील, दुर्गाबाई देशमुख,-कामिनी पवार,अमृत कौर -प्रतिभा माळी,अम्मू स्वामीनाथन -वैशाली भामरे,पूर्णिमा बॅनर्जी -प्रा.उषा पवार,विजया लक्ष्मी पंडित -, रूपाली चौधरी,एनी मास्कारेन-रत्ना भदाणे दक्षिणायनी वेलायुधन- माधुरी पाटील,कमला चौधरी -ज्योती सूर्यवंशी,सुचेता कृपलानी -रपाली बोरसे,बेगम एझाझ रसूल -पूजा पाटील, रेणुका रे-रुपाली पाटील,मालती चौधरी – रेखा भागवत यांनी भूमिका बजावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचलन योग समिती अमळनेर प्रभारी तहसील कामिनी पवार मॅडम यांनी केले महिलांसाठी शपथ देण्यात आली आभारप्रदर्शन रुपाली पाटील यांनी केले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!