नुकताच भिगवण पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला आणि यंत्रणा लागली कामाला; सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-06-11 at 6.26.31 PM

नुकताच भिगवण पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला आणि यंत्रणा लागली कामाला; सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे

(निलेश गायकवाड)

भिगवण पोलीस स्टेशनचे नवीन नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी भिगवन पोलीस स्टेशन चा आढावा घेत. धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे.

आज त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग पोलीस प्रशासन, महामार्ग प्रशासन,तसेच भिगवण पोलीस स्टाफ यांच्यासोबत एकत्र येत मीटिंग घेत ग्राऊंड लेवलला जात तेथील ग्राफिक स्वच्छता व इतर प्रश्न वरती जोर देण्यास सुरुवात केली. तसेच येणाऱ्या काळात देखील त्यांची ही धडाकेबाज कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेन पेठ मदनवाडी चौक तसेच डाळच पोंदवडी येथील सेन्सिटिव्ह एक्सीडेंट चे ठिकाणे त्यांनी स्वतः जाऊन त्यावरती काय उपाययोजना करण्यात येतील त्या पहिल्या व त्या पद्धतीच्या सूचना प्रत्येक खात्याअंतर्गत असणारे अधिकाऱ्यांना दिल्या. महत्वपूर्ण मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांनी देखील लवकरात लवकर कामे सुरू करण्यात असल्याचे सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!