डि आर कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडुंचा सत्कांर व सन्मान करण्यात आला 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261029-WA1385

डि आर कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडुंचा सत्कांर व सन्मान करण्यात आला 

 

अमळनेर : विक्की जाधव.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विदयमाने आयोजित शासकीय शालेय कबड्डी माध्यमिक मोठा गटाच्या स्पर्धेत यश मिळवुन साला बादा प्रमाणे यश संपादन केले आहे. सदर हया संघाच्या खेळाडूचा सत्कांर सन्मान बुके व सन्मानचषक देऊन अमळनेर पोलिस स्टेशनचे पी आय श्री दत्तात्रय निकम साहेबांनी केला .या वेळी संघाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या ,सर्व जिल्हास्तर स्पर्धा छ शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे मॕटवर स्पर्धा दि २९ व ३० आॕक्टोबर २०२६ ला होणार आहे‌.

माध्यमिक मुलिंचा संघ… कर्णधार अश्मिरा शाकिर शेख ,उपकर्णधार पुनवी निकुंबे कावेरी पाटील,, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार , लिना गुरव , कामिनी सोनवणे , वैष्णवी पाटील, समिक्षा जाधव ,रिशिका गोयल ,स्नैहल पाटील , मोनिका भोई

वरील खेळाडूनी दोन्ही गटात घवघवीत यश संपादन करून दुहेरी मुकुट सह विजेतेपद मिळविले असुन जिल्हास्तरावर पात्र झाला.या संघास विजयी चषक व बुके देऊन अमळनेर पोलिस प्रमुख पी आय श्री दत्तात्रे निकम साहेब यांनी सन्मान करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या सर्व खेळाडू ना शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी , उपमुख्याध्यापक श्री एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी , कार्यालय प्रमुख श्री शाम पवार , श्री एस एस माळी , श्रीमती आर एस सोनवणे ,श्री किरण सनेर , यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

वरील यश संपादन केलेल्या संघास क्रीडा विभाग प्रमुख क्रीडा राज्य श्रीमती आर एस सोनवणे यांनी परिश्रम घेऊन मार्गदर्शन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!