अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रं 16 मधे नगराध्यक्षाच्या हस्ते BSC पावडर फवारणीची सुरवात

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रं 16 मधे नगराध्यक्षाच्या हस्ते BSC पावडर फवारणीची सुरवात..

अमळनेर : विक्की जाधव.

वातावरण बदला मुळे डांसाचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाईड इ.आजार पसरू नये याकरिता मा.आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांन मार्फत BSC पावडर फवारणीची सुरूवात करतांना अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परिक्षित बाविस्कर सोबत नगरसेविका निलिमा पाटील नगरसेवक महेश देशमुख तसेच आरोग्य सभापती प्रा.रामकृष्ण पाटील सह रवि पाटील, कपिल पाटील, संजय पाटील, रोहित तेले, महेश पाटील, प्रविण महाजन, विजय वाणी, किशोर सैंदाणे, विजय चौधरी, भास्कर भावसार मूकादम समाधान केदार सह इ.नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते या कामासाठी विशेष सहकार्य मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, संतोष माणिक यांचे लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!