प्रभाग 13-ब मध्ये धडाडीच्या तरुण नेतृत्वाची धग! उमेदवार निवडतांना एकदा विचार कराचं!

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग 13-ब मध्ये धडाडीच्या तरुण नेतृत्वाची धग! उमेदवार निवडतांना एकदा विचार कराचं!

प्रभाग 13-ब च्या सर्वांगीण विकासासाठी दिवस-रात्र एक करणाऱ्या सुनील दयाराम महाजन यांच्या धावपळीने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. परिवाराला वाऱ्यावर सोडून पायपीट करत प्रत्येक मतदाराच्या दारापर्यंत पोहोचणारा हा तरुण, “योग्य उमेदवार दिलात तर विकास थांबणार नाही!” म्हणत  पोटतिडकीने बोलणाऱ्या सुनील महाजन यांच्या एकनिष्ठतेने प्रभागात नवचैतन्य निर्माण केले आहे.

पालिकेला कर्जात बुडवणाऱ्या नेत्यांना सुनील महाजनांचा थेट सवाल!

अनेक नेत्यांनी वर्षानुवर्षे जमतेची भाडं खाऊन अमळनेर नगरपरिषदेला कर्जाच्या खोलात ढकललं आणि हे ओझं आता प्रभाग 13-ब च्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर आहे हे विसरून चालणार नाही. सुनील महाजन यांचा हा रोखठोक प्रश्न मतदारांना विचार करायला भाग पाडतो: “हे कर्ज तुमचं-आमचंच! अजून किती वर्षे या अन्यायाचं ओझं वाहायचं?”

आताच विचार करा..

“ठेकेदार हवा की उच्च शिक्षित नेतृत्व?” निर्णय तुमच्या हाती आहे!

प्रभाग 13-ब मध्ये निवडणूक आता केवळ पक्षांची नाही, तर विचारांची झाली आहे. विकास थांबवणाऱ्या ठेकेदारी संस्कृतीला पाठिंबा द्यायचा की सुशिक्षित, प्रामाणिक आणि रात्रंदिवस लोकांसाठी धावणाऱ्या नेतृत्वाला साथ द्यायची हा प्रश्न सुनील महाजन मतदारांसमोर उभा करतात. त्यांच्या धडाडीच्या आवाजामुळे 13-ब मध्ये बदलाचे वारे सुरू झाले असून लोकांची नजर आता एका नावावर स्थिरावतेय… सुनील दयाराम महाजन! आता हेचं हवे नवे नेतृत्व.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!