प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक ‘स्टूडंट ऍप’ चे उद्घाटन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक ‘स्टूडंट ऍप’ चे उद्घाटन.

 

अमळनेर : विक्की जाधव.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावणाऱ्या आणि तंत्रज्ञानाशी निगडित अशा उपक्रमांतर्गत प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) येथे मोबाईल स्टूडंट ऍप चे उदघाटन करण्यात आले. १८ सप्टेंबर रोजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते या ऍपचे लोकार्पण झाले.

या प्रसंगी सॉफ्टवेअर कंपनीचे प्रतिनिधी राहुल शिंदे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी यांच्यासह विविध प्राध्यापक उपस्थित होते. या ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तासिका, अभ्यासक्रम, परीक्षा व महाविद्यालयीन उपक्रमांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. सदर ऍप MKCL च्या सहकार्याने विकसित केले असून, डिजिटल शैक्षणिक सुविधांचा नवा अध्याय म्हणून विद्यार्थ्यांना लवकरच हे ऍप वापरासाठी उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!