१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सामर्थ्य सोशल फाउंडेशन मार्फत घाटी रुग्णालयाला रुग्णांना जेवणासाठी स्टीलच्या थाळ्या वाटप…

अपनी भाषा में पढ़े! Translate

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सामर्थ्य सोशल फाउंडेशन मार्फत घाटी रुग्णालयाला रुग्णांना जेवणासाठी स्टीलच्या थाळ्या वाटप…

प्रतिनिधी.शेखर सिरसाठ छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय(घाटी) या ठिकाणी रुग्णांना विभागात शासकीय जेवण वाटप होते, परंतु ते शासकीय जेवण घेण्यासाठी त्यांची दुरावस्था होते त्यांची दुरावस्था लक्षात घेता सामर्थ्य सोशल फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य मार्फत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त तेथील विभागात रुग्णांसाठी जेवणाचे स्टीलचे ताट म्हणजे जेवणाच्या थाळ्या विभागाला देण्यात आल्या व त्याचप्रमाणे रुग्णांना एक दिवसीय जेवण वाटप करण्यात आले, तरी या ठिकाणी उपस्थित सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.प्रशांत गायकवाड, तेथील विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.महेश पाटील, परिचारक निलेश पाखरे, समीर शेख, मराठवाडा उपाध्यक्ष सुरेंद्र सत्रालकर, त्याचप्रमाणे सामर्थ्य सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष यश जाजू, उपाध्यक्ष डॉ.कोमल गायकवाड, संयोजक शेखर शिरसाट, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष शुभांगी लेंडे, जालना जिल्हा अध्यक्ष सागर जाधव, जिल्हा उपाध्यक्ष श्री शेडुते, सदस्य शुभम बनकर, अनिकेत दांडगे आदी सदस्य आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!