इंदापूर येथील गाडगेबाबा परीट चॅरिटेबल संस्थेच्या वतीने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे केले स्वागत व अल्पउपहार चे नियोजन
(निलेश गायकवाड)
ऐतिहासिक वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक इंदापूर नगरीत रविवारी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे इंदापूर परीट समज्याच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा परीट चॅरिटेबल संस्था इंदापूर यांच्यावतीने श्रीराम चौक अकलूज नाका इंदापूर येथे सर्व समाज बांधवांच्या वतीने अल्पउपहार व स्वागत करण्यात आले.
यावेळी समज्याच्या वतीने उपस्थित अरुण कारंडे,महादेव पवार,नवनाथ भोसले,राहुल भोसले महेश वाघमारे, अतुल गायकवाड, तुषार काटकर, पिनू शिंदे, संदीप भोसले,देविदास घोडके,राहुल आरडे व इतर समाज बांधव आदि..