June 29, 2025 11:31 am

 माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाहनाचा अपघात – सर्वजण सुखरूप 

अपनी भाषा में पढ़े! Translate

 माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाहनाचा अपघात – सर्वजण सुखरूप 

 

सरांगपूर येथील कष्टबंजन हनुमान दादा यांचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या वाहनाला वडाला चौफुलीजवळ, बडोदा पासून साठ किलोमीटरच्या अंतरावर  अपघात झाला.

या अपघातात गाडीत प्रवास करणारे सर्वजण सुखरूप असून, काहींना किरकोळ फॅक्चर झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने सर्वांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिरीष दादांची प्रकृती स्थिर असून, घटनेनंतर त्यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!