June 28, 2025 1:54 pm

फार्मसी महाविद्यालयाचा निकाल जाहीर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक

अपनी भाषा में पढ़े! Translate

फार्मसी महाविद्यालयाचा निकाल जाहीर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक

 

अमळनेर : विक्की जाधव 

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी येथील पदविका अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्ष व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या अंतिम परिक्षेत घवघवीत यश संपादन केले.

प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कु.आरती बोरसे ७८ टक्के गुण मिळवून प्रथम. कु.अलफरान बेलदार ७४ टक्के मिळवून द्वितीय. कु. वरूण पाटील ७३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

त्याप्रमाणेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कु.प्राची चौधरी ८१ टक्के गुण मिळवून प्रथम. कु.दिपाली सुर्यवंशी ८० टक्के गुण मिळवून द्वितीय व कु.कुलदिप्ती ७९ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकांने उत्तीर्ण झाले.

यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!