December 10, 2025 4:27 am

जातीवादाच्या कारणाने गिधाडे येथे एका शिक्षकाने चाकू घोपून इसमास केले जखमी…

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर: दि. ३१/०४/२०२५ रोजी गिधाडे येथे अक्षय तृतीय निम्मित गावाची यात्रोत दोन गटात होणाऱ्या शब्दित वाद हा जातीवाद च्या भोवऱ्यात अलाने एका शिक्षकाने नामे – योगेश तात्या बागुल वय ४२ हे ग्राम विकास शिक्षण मंडळ गिधाडे उर्फ जी.आर.पाटील माध्यमिक विद्यालय गिधाडे येथे शिक्षक असून दि. ०१/०५/२०२५ रोजी सायंकाळी दारू पिऊन गावात जातीवाचक गल्लीच शब्द बोलुन हिनावत होतं… सदर प्रकार जखमी असणाऱ्या महेश विकास साळुंखे यांनी समजावनी द्यायला गेल्या वर….शिक्षकाने त्याला ही शिवी गाळ करू लागला….व शाब्दिक वाद हा वाढल्याने सदर शिक्षक हा पूर्व तयारीने आणलेला चाकूने महेश याच्यावर वार करत महेश यास लाथा बुख्यांने मार हान करून….जीवे मारण्याची धमकी दिली मात्र ग्रामस्थांनी घटना पाहून आवरा आवर करून महेश यास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले त्यावर उपचार चालू आहे. सदर प्रकरणाची स्थानिक पोलिस प्रशासनाने नोंद घेऊन सखोल चौकशी करावी.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!