June 30, 2025 2:44 am

मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना, “मैं समुंदर हूं, लौट कर जरूर वापीस आउंगा”

अपनी भाषा में पढ़े! Translate

मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बना लेना, “मैं समुंदर हूं, लौट कर जरूर वापीस आउंगा”

 

विक्की जाधव :

या ओळी जशा ताकदीनं भरलेल्या आहेत, तसंच व्यक्तिमत्व आहे आपल्या आदरणीय शिरीष दादा चौधरी यांचं – धाडसी, सहनशील आणि जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवलेला एक खरा जनतेचा आमदार.

हिरा उद्योग समूह कडून आमच्या अमळनेर नगरीच्या माजी आमदार, आणि अजूनही जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘टायगर’ला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचं कार्य, तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं लोकांप्रती असलेल्या प्रेमाचा आम्हा सर्वांना हेवा वाटतो.

तुमचं आयुष्य आरोग्यदायी, यशस्वी आणि दीर्घायुषी होवो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

 हिरा उद्योग समूह.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!