June 28, 2025 10:12 pm

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आव्हे च्या अध्यक्षपदी नाथा कांबळे यांची निवड.

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आव्हे च्या अध्यक्षपदी नाथा कांबळे यांची निवड.

उपाध्यक्षपदी गणेश कांबळे

प्रतिनिधी

सालाबाद प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीची मीटिंग गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भीम नगर येथे संपन्न झाली या मीटिंगमध्ये नवीन अध्यक्षाची निवड व इतर कार्य करण्याची निवड करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

मंडळाची नूतन पदाधिकारी खालील प्रमाणे…

अध्यक्ष : नाथा दासू कांबळे
उपाध्यक्ष : गणेश महादेव कांबळे
सचिव : दादासाहेब जगन्नाथ कांबळे
खजिनदार : नितीन हनुमंत कांबळे
प्रसिद्ध प्रमुख : रमेश मोहन कांबळे
मिरवणूक प्रमुख : राणू रावसाहेब कांबळे
माऊली बाळू कांबळे
अविनाश भारत कांबळे
मार्गदर्शक : अमोल कांबळे
अरुण कांबळे
युवराज कांबळे
ब्रम्हदेव कांबळे
सदर मीटिंग ही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!