June 29, 2025 3:13 am

डॉ.प्राजक्ता सिंदखेडकर पाटील यांचा क्षय रोग मुक्ती साठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र देउन गौरव…

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ.प्राजक्ता सिंदखेडकर पाटील यांचा क्षय रोग मुक्ती साठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र देउन गौरव…

प्रतिनिधी संजीव पाटील सुरंगलीकर। जालना जिल्हा परिषद येथे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ.प्राजक्ता किरणं राव सिंदखेडकर पाटील यांचा जागतिक क्षयरोग दिनानिमित्त डॉ.राजेंद्र पाटील जालना शल्यचिकित्सक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जालना जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री जगदीश मिनियार , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.जि.एम.कुंडलीकर, आय.एम.आय.चे सदस्य डॉ.आनंद बोरीवाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद येथे सर्व मान्यवर आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!