March 28, 2025 10:55 am

पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निषेधार्थ भव्य मोर्चा..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूरचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्याकडून श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकरींना अमानुष मारहाण व शिवीगाळ..

शिरपूर: सध्या महाराष्ट्र राज्यात विविध निदनीय घटना होतं आहेत , अशा परिस्थितीत महाराष्ट्र भर काही समाजकंटक महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र विरोधी कृती करणारे तसेच महापुरुषांचा अपमान करणाऱ्या हरामखोर वृतिच्या नराधमांना पाठीशी घालताय, अशीच एक नींदनीय घटना शिरपूर येथे आज दिनांक 7/3/2025 रोजी घडली.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याच्या पोष्ट वरती जिहादी मुलांनी अश्लील आक्षेपहार्य कॉमेंट करून सकल हिंदू समाजच्या भावना दुखावल्या गेल्या असून, त्यावर अश्या नराधमांना कडक शासन करणे गरजेचे आहे, तसेच सदर घटनेबाबत दखल घेणाऱ्या हिंदू तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जातात व त्यांना त्यांची चुकी नसताना मारहाण होते अशीच नींदनीय घटना शिरपूर येथे घडली ती म्हणजे सकल हिंदू समाज या जिहादी संघटण विरुद्ध गुन्ह्यांची नोंद व्हावी म्हणून शिरपूर शहर पोलीस स्टेशनला आले असता शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी हिंदू युवक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरपूर विभाग प्रमुख जयेश पाटील यांना काहीही कारण नसताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून बेदम मारहाण व अश्लील शिवीगाळ केली आहे म्हणजेच सन्याशास फाशी आणि चोराला माफी अशी ही घटना असून याबाबत सकल हिंदू समजातून तीव्र निषेध व्यक्त होतं आहे, तरी उद्या दिनांक 8/3/2025 रोजी सदरील घटनेचा निषेध म्हणून पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे विरुद्ध व कॉमेंट करणाऱ्या त्या जिहादी नराधमांविरुद्ध निषेध मोर्च्याचे आयोजन केले आहे. *सदरील मोर्चा चोपडा जीन बस स्टॅन्ड जवळ, शिरपूर येथून सकाळी 11:00 वाजता निघाल होता तरी सकल हिंदू बांधवानी सकाळी मोठ्या संख्येने जमून आपल्या हिंदू बांधवावर होण्याऱ्या अन्यायचा निषेध नोंदवावा….

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!