दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे जिल्हा पूर्वअंतर्गत तालुका शाखा निवड
इंदापूर प्रतिनिधी भगवान लोंढे. दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी स्थळ कालठण नं 2 तालुका इंदापूर पुणे येथे *तालुका शाखा इंदापूर पूर्वची बांधणी करण्यात आली गावच्या व्यक्तीचा आढावा घेत धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून तालुका शाखा इंदापूरची बांधणी करण्यात आली या बांधणी प्रसंगी जिल्हा पूर्वच्या अध्यक्ष अरुण सोनवणे, सरचिटणीस मेजर राजरतन थोरात,प्रचार उपाध्यक्ष वामन वाघमारे,पश्चिम जिल्हा सरचिटणीस प्रज्ञाताई आगळे व जिल्ह्याचे संघटक विलास मखरे यांनी इंदापूर तालुक्याचे खालील प्रमाणे कार्यकारणी निवडून माता रमाई जयंती यांच्या वरती प्रवचन देऊन जयंती साजरी करण्यात आली भीमा कोरेगाव ला सहकार्य केल्याबद्दल इंदापूर तालुक्याच्या वतीने सुहास मोरे व विलास मखरे दादा यांचा ट्राफी सत्कार करण्यात आला यावेळेस तालुक्याचे पदाधिकारी व कालठण गावचे बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमास उपस्थित होते
तालुका शाखा इंदापूर पूर्व
अध्यक्ष नवनाथ चंदनशिवे
सरचिटणीस शरद ओव्हाळ
कोषाध्यक्ष सुहास मोरे
संस्कार उपाध्यक्ष प्रवीण साबळे
प्रचार उपाध्यक्ष संतोष चव्हाण
संरक्षण उपाध्यक्ष सुशांत गायकवाड
कार्यालयीन सचिव अमोल चव्हाण
हिशोब तपासणीस विनोद चंदनशिवे
संस्कार सचिव विशाल कडाळे
संस्कार सचिव भगवान लोंढे
प्रचार सचिव सुरेश चव्हाण
प्रचार सचिव संदीप चव्हाण
संरक्षण सचिव सयाजी भोसले
संरक्षण सचिव साहिल गायकवाड
संघटक सुधीर मखरे
संघटक नितीन मखरे
संघटक शरद चव्हाण
संघटक वामन चव्हाण
संघटक वसंत चव्हाण
संघटक नरहरी चव्हाण
संघटक तानाजी झेंडे
संघटक संभाजी भोसले
संघटक मारुती कडाळे
संघटक सचिन चव्हाण
संघटक सुरेश कांबळे
संघटक सुरेश पोळ
संघटक पवन भोसले