रोटरी क्लब भिगवण व खोर फर्निचर मॉल यांच्या वतीने महिलांसाठी हल्दीकुंकु कार्यक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोटरी क्लब भिगवण व खोर फर्निचर मॉल यांच्या वतीने महिलांसाठी हल्दीकुंकु कार्यक्रम

(निलेश गायकवाड)

रोटरी क्लब भिगवण व् खोर. फर्नीचर मॉल यांच्या सयुंक्त विद्यमान रत सप्तमी निमित्ताने महिलांसाठी हल्दीकुंकु व वुक्षांची वान म्हणून वाटप करण्यात अली या वेळी 600 वृक्षांची वाटप हळदी कुंकु तिळ गुळ देऊन नाष्टा दूध यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशःवी करण्यासाठी सारिका सवाने ,रत्नमाला रायसोनी ,जयश्री चौधरी लक्ष्मी चौधरी, तेहमान शेख ,नाजिया शेख जोति नहाने, मीना बंडगर, माजी सरपंच दीपिका क्षीरसागर,दीपाली भोंगळे, माया झोळ, शुभांगी रायसोनी पूजा चव्हाण,चैत्राली वाघ, शुष्मा वाघ, स्वप्नाली खेसे,मीणा खेसे, रेखा खाड़े,सपना गांधी अश्विनी ग़ांधी, दीप्ती कोठरी, सपना जोशी प्राची थोरात,पूनम रेणूकर,संपदा सातार्ले,अनाम सय्यद,निशिगंधा कुदळे यांनी परिश्रम घेतले

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!